पुणे परिसरातील नद्यांच्या (मुठा, मुळा, पवना) भौगोलिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय पैलूंवर आधारित अभिनव प्रश्नमंजुषा.
- नदीबद्दल प्रेम आणि मनोरंजन निर्माण करणे हा उद्देश.
- पहिले बक्षीस रु ५०००, दुसरे रु ३०००, तिसरे रु २०००.
- पहिल्या १० स्पर्धकांना कृष्णा परिक्रमा पुस्तक भेट.
- प्रत्येक फेरीत ५ वस्तुनिष्ठ प्रश्न.
- आयोजक: जीवित नदी, पुणे रिव्हर रिव्हायवल
- प्रश्नकर्ता: संग्राम खोपड़े
संपर्क: अश्विनी पाटिल 9673058527