नमस्कार
आपण जवळपास एक वर्षाच्या दीर्घ कालावधी नंतर सायकल रॅली साठी एकत्रित येऊन भेटणार आहोत कोरोनाच्या काळात सायकलचे महत्त्व सर्वाना समजले, त्यासाठीच पुढे हा वारसा जपला जावा व नवीन पिढीला आपण करीत असलेल्या उपक्रमांद्वारे प्रेरणा मिळावी हाच एकमेव उद्देश आहे.सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मित्र परिवार सह रॅली मध्ये सहभागी व्हावे.
प्रवेश विनामूल्य
दिनांक 26 जानेवारी 2021
सकाळी 7.30 वाजता,पुणे महानगरपालिका
मार्ग:
पुणे महानगरपालिका ते तळजाई टेकडी
संपर्क
सुरेश परदेशी
पुणे महानगरपालिका सायकल क्लब
9689931094
7796652959
9767056010
You will get -
1. Breakfast
✔Carry enough water.
✔Helmets are mandatory.
✔ Follow all traffic rules.
✔ Keep a safe distance between the car or any vehicle
Thanks,
PMC