1st Time in Nashik!
Electric Bike Assembly & Maintenance Course वर आधारित मोफत चर्चासत्र.
व्यवसाय व विविध रोजगाराच्या भरपूर संधी...
जाणुन घ्या Electric Bike Assemble & Maintenance कोर्सच्या सर्व प्रोसेस पूर्ण पणे प्रात्यक्षिकासह.
- Future of Electric Vehicle व त्या संदर्भातील संपूर्ण माहिती.
- ई-बाईकच्या संदर्भात शासनाच्या विविध पॉलिसीज व योजना.
- विविध कर्ज, अनुदान व परवाना बद्दल संपूर्ण माहिती.
- ई-बाईकच्या संदर्भातील संपूर्ण घटक व त्यांची बेसिक माहिती.
- Spare पार्टस व त्याचे विविध स्तोत्र.
सुरू करा स्वतःचा ब्रँड, ई-बाईक शोरूम, उत्पादन युनिट, दुरुस्ती-देखभाल केंद्र व चार्जिंग स्टेशन.
- प्रत्येक्षात ई-बाईक वर संपूर्ण प्रात्यक्षिके.
तारीख :२१ (शनिवार) मार्च २०२०.
वेळ : सायंकाळी ६ वाजता.
ठिकाण : उद्योगवर्धिनी, 3रा मजला, निर्माण इंस्पायर बिल्डिंग, कान्हेरेवाडी, जुन्या CBS जवळ नाशिक.
अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करा:
8605420536,9823065072.