Constitution Cycle Rally 2024 | Event in Pune | Townscript
Constitution Cycle Rally 2024 | Event in Pune | Townscript

Constitution Cycle Rally 2024

Dec 08 '24 | 07:00 AM (IST)

Event Information

संविधान के सन्मान में, सारे भारतीय मैदान में
भव्य संविधान सन्मान सायकल रॅली 

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य भारतीय नागरिकांमध्ये संविधान जागृती व्हावी तसेच संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि संविधानिक मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी मायभूमी विकास परिवार, विवेक विचार मंच-महाराष्ट्र, कॉम्पिटीटर्स फाउंडेशन, इंडो ऍथलेटिक सोसायटी, बी. एम. सी. सी. पुणे, Mirror Social फाउंडेशन, पुणे महानगरपालिका, बार्टी पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि पुण्यातील विविध सायकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान सोहळा समिती ची स्थापना करून या समितीच्या माध्यमातून भव्य संविधान सन्मान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील सायकलप्रेमींना जाहीर आवाहन आहे कि त्यांनी या भव्य संविधान सन्मान सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे.

❇️सदर सायकल रॅलीतील सहभाग हा *पूर्णपणे मोफत* असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सायकल प्रेमीस संविधान सरनाम्याची एक प्रत, सन्मानचिन्ह, आणि चहा - अल्पोपहाराची व्यवस्था संविधान सन्मान सोहळा समिती च्या वतीने केली जाणार आहे.

❇️कधी ?
दि. 8 December 2024 (रविवार)
सकाळी ६.३० ते ८.३०

सायकल रॅलीचा मार्ग:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारत → शिवाजीनगर → पुणे म. न. पा. → ससून रुग्णालय → विधानभवन → ससून रुग्णालय → पुणे म. न. पा. → शिवाजीनगर → सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारतअधिक माहितीसाठी

संपर्क:
विजय दरेकर
+919850944090
किसन ताकमोडे
+919850270614
सुहास गदादे
+919850059797

Venue

Main Building , Savitribai Phule Pune University
Ganeshkhind, Pune, India
Indo Athletic Society cover image
Indo Athletic Society profile image
Indo Athletic Society
Joined on Jan 27, 2016
42
Events Organised
129
Followers
Have a question?
Send your queries to the event organizer
Indo Athletic Society profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
BOOK NOW
Have a question?
Send your queries to the event organizer
Indo Athletic Society profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more