कणकवलीतील पहिला भव्य AaGaaz Fashion Runway 2026 हा फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग तर्फे आयोजित करण्यात आलेला एक आकर्षक फॅशन शो आहे, ज्यामध्ये थीम बेस्ड गारमेंट्सद्वारे विद्यार्थ्यांची
सर्जनशीलता, स्टाइल आणि आत्मविश्वास रॅम्पवर सादर केला जातो.
Venue
In front of Sub District Hospital, Kankavali
Naradave Road, Kankavli, Sindhudurg, Railway station road, Kankavli, India