भारतीय गणराज्य संविधान सन्मान सायकल रॅली | Event in Pune | Townscript
भारतीय गणराज्य संविधान सन्मान सायकल रॅली | Event in Pune | Townscript

भारतीय गणराज्य संविधान सन्मान सायकल रॅली

Nov 22 | 06:30 AM (IST)

Event Information

Constitution cycle Rally

संविधान के सन्मान में, सारे भारतीय मैदान में

भव्य संविधान सन्मान सायकल रॅली

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून सर्वसामान्य भारतीय नागरिकांमध्ये संविधान जागृती व्हावी तसेच संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि संविधानिक मूल्ये जनमानसात रुजविण्यासाठी मायभूमी विकास परिवार, विवेक विचार मंच-महाराष्ट्र, कॉम्पिटीटर्स फाउंडेशन, स्कायलार्क फाउंडेशन, पुणे महानगरपालिका, बार्टी पुणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आणि पुण्यातील विविध सायकल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान सोहळा समिती ची स्थापना करून या समितीच्या माध्यमातून भव्य संविधान सन्मान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.
पुणे तसेच पिंपरी चिंचवड येथील सायकलप्रेमींना जाहीर आवाहन आहे कि त्यांनी या भव्य संविधान सन्मान सायकल रॅलीमध्ये सहभागी व्हावे.
सदर सायकल रॅलीतील सहभाग हा *पूर्णपणे मोफत* असून सहभाग घेणाऱ्या प्रत्येक सायकल प्रेमीस संविधान सरनाम्याची एक प्रत, सन्मानचिन्ह, आणि चहा - अल्पोपहाराची व्यवस्था संविधान सन्मान सोहळा समिती च्या वतीने केली जाणार आहे.
कधी ?
दि. 22 नोव्हेंबर 2020 (रविवार)
किती वाजता ?
सकाळी ६.३० ते ८.३०
सायकल रॅलीचा मार्ग:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारत → शिवाजीनगर → पुणे म. न. पा. → ससून रुग्णालय → विधानभवन → ससून रुग्णालय → पुणे म. न. पा. → शिवाजीनगर → सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुख्य इमारत

अधिक माहितीसाठी संपर्क:
विजय दरेकर
+919850944090
किसन ताकमोडे
+919850270614
सुहास गदादे
+919850059797

Venue

Main Building , Savitribai Phule Pune University
Ganeshkhind, Pune, India
संविधान सन्मान सोहळा समिती cover image
संविधान सन्मान सोहळा समिती profile image
20
Events Organised
48
Followers
Have a question?
Send your queries to the event organizer
संविधान सन्मान सोहळा समिती profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
संविधान सन्मान सोहळा समिती profile image
CONTACT ORGANIZER