नमस्कार
आपण जवळपास एक वर्षाच्या दीर्घ कालावधी नंतर PLAGATHON 2021 सायकल रॅली साठी एकत्रित येऊन भेटणार आहोत कोरोनाच्या काळात सायकलचे महत्त्व सर्वाना समजले, त्यासाठीच पुढे हा वारसा जपला जावा व नवीन पिढीला आपण करीत असलेल्या उपक्रमांद्वारे प्रेरणा मिळावी हाच एकमेव उद्देश आहे.सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या मित्र परिवार सह रॅली मध्ये सहभागी व्हावे.
प्रवेश विनामूल्य
दिनांक 24/10/2021
सकाळी 7.00 वाजता,पुणे महानगरपालिका
संपर्क
सुरेश परदेशी
पुणे महानगरपालिका सायकल क्लब
9689931094
7796652959
9767056010
You will get -
1. Breakfast
✔Carry enough water.
✔Helmets are mandatory.
✔ Follow all traffic rules.
✔ Keep a safe distance between the car or any vehicle
Thanks,
PMC