Digital Marketing Workshop In Pune | Event in Pune | Townscript
Digital Marketing Workshop In Pune | Event in Pune | Townscript

Digital Marketing Workshop In Pune

Mar 30 '19 | 10:00 AM (IST)

Event Information

आता पुणे येथे एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा

40% डिस्काउंट 1500
पे ओन्ली 900

शनिवारी दिनांक 30 मार्च 2019 रोजी
सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत

आपल्या उदयोग व्यवसायाची जाहिरात करा डिजीटल मार्केटिंगच्या माध्यमातून

डिजिटल मार्केटिंग का?
■ उत्पादनाची विक्री वाढवता येते.
■ नवीन ग्राहक मिळवता येतात.
■ सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये जास्तीत ग्राहक मिळवता येतात.
■उत्पादन बाजारात उतरवण्याधी आपल्या संभाव्य ग्राहकांची यादी मिळवणे. व विक्रीपुर्व बुंकिग करुन पैसे मिळवणे.
■ थेट आणि निश्चित ग्राहक मिळवणे
■ नोकरी, व्यवसाय करत इतर ग्राहकांची कामे मिळवणे
■ महिना 15 ते 20 कमवू शकता
*संपूर्ण कार्यशाळा आपल्या मातृभाषा मराठीमध्ये असणार आहे*
कार्यशाळेत काय शिकाल?
■ ग्राहक शोधणे
■ ग्राहकांचा डेटाबेस बनविणे
■आपल्या संभाव्य ग्राहकांना आपल्या वेबसाइटवर आणणे.
■Ads बनविणे - Content मार्केटिंग
■Social media - सोप्या आणि नवीन मार्केटिंग पद्धती, - ऑटोमेशन
■Youtube च्या माध्यमातून ग्राहक मिळविणे, Youtube वरून वेबसाइटला ट्राफिक मिळविणे
■Payment गेटवे बनविणे, ऑनलाईन पेमेंट रिसिव्ह करणे, पेमेंट गेटवे चा वापर ऍड मध्ये , वेबसाइट वर करणे इ.
■ईकॉमर्स मार्केटिंग - स्वतःची ईकॉमर्स वेबसाइट असेल किंवा नसेल तरीही (स्वतःचे तसेच इतरांचे देखील प्रॉडक्ट ऑनलाईन विकणे)
■SMS , ई-मेल, व्हाट्सएप मार्केटिंग च्या पद्धती
■ डिजिटल मार्केटिंगचे सर्व नोट्स पण मिळतील

फक्त पहिल्या 22 जणांसाठी

कार्यशाळा फी : 900

कार्यशाळा स्थळ:
149, Shree Apartment , Shukurvar peth, Shinde Ali, Near Raja Dinkar Kelkar Museuim, Pune - 411002

Apply Here : 

संपर्क : 9011122680

Venue

Shukrawar Peth
149, Shree Apartment, Sukurvar Peth, Shinde Ali, Near Raja Dinkar Kelkar Museuim, Pune - 411 002, Pune, India
Kaveri Group cover image
Kaveri Group profile image
Kaveri Group
Joined on Jun 30, 2018
Have a question?
Send your queries to the event organizer
Kaveri Group profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Kaveri Group profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more