एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
5 वी डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेत शिकवले जाणारे विषय
1) कमी खर्चात वेबसाइट एका दिवसात बनवणे [ Free Hosting ]
2) Blogging, Image Editing
3) Search Engine Optimization [SEO]
4) Affiliate Marketing
5) सोशल मिडिया मार्केटिंग
6) आपल्या व्यवसायची सोशल मिडियावरुन कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत जाहिरात करने
7) फेसबुक, वेबसाइट आणि यूट्यूबवरून घरबसल्या आपले आर्थिक उत्पन्न सुरु करू शकता
8) विविध वेबसाइटवरुन काम मिळवून आपले आर्थिक उत्पन्न सुरु करू शकता
एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेत सर्व तरुण - तरुणी, महिला, लघु, मध्यम व्यवसाईक, उद्योजक सहभागी होऊ शकता.
रविवारी दिनांक ८ जुलै २०१८
ठिकाण : शिक्षक भवन, पत्रकार भवन शेजारी, नवी पेठ, गांजवे चौक, पुणे 411030
वेळ : सकाळी 10.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
पहिल्या फक्त 20 जागांसाठी
ऑनलाइन प्रवेश शुल्क फक्त 699 रुपये.
ऑफ़लाइन प्रवेश शुल्क फक्त 799 रुपये.
संपर्क : 9011122680
आपल्या उद्योग, व्यवसायाची जाहिरात करा डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून संपर्क 9921894000