लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील मैत्रीच्या मर्मबंधावर भाष्य करणारे नाटक
पिंपरी-चिंचवड विभागातील शेवटचा प्रयोग
कै. विश्राम बेडेकर लिखित
अभिजात नाट्यसंस्था व आर्यादुर्गा क्रिएशन निर्मित
मराठी रंगभूमीवरील सुवर्णपान**
"टिळक आणि आगरकर"
दिद्गर्शन - सुनिल रमेश जोशी
संगीत - ज्ञानेश पेंढारकर
निर्मिती - आकाश अजित भडसावळे आणि सुनिल रमेश जोशी
कलाकार - आकाश भडसावळे, संध्या म्हात्रे, सुनिल जोशी आणि पद्मश्री नयना आपटे
संपर्क - 8275442370 अभिजात नाट्यसंस्था

