2nd Batch Romancing With Sales in Marathi | Event in Lonavla | Townscript
2nd Batch Romancing With Sales in Marathi | Event in Lonavla | Townscript

2nd Batch Romancing With Sales in Marathi

Oct 18 - 20 '19 | 09:30 AM (IST)

Event Information

तोडा तुमच्या विक्रीचा विक्रम आणि मिळवा हवे तेव्हडे ग्राहक


Romancing With SALES
( 3 दिवसीय निवासी कृतीप्रधान प्रशिक्षणक्रम)

मुंबई, पुणे येथील अविश्वसनिय प्रतिसादानंतर आत्ता महाबळेश्वर मध्ये....



कधी
दिनांक : 18, 19 आणि 20 ऑक्टोबर 2019 


कुठे
स्थळ : हॉटेल बेसिलिका, तुंगार्ली रोड, लोणावळा.


वेळ : सकाळी 9.00 ते सायं 6.00.


या 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणक्रमा मध्ये आपण काय शिकाल ?

SALES मध्ये यश मिळविण्यासाठी अवगत करावे लागणारे पंचसूत्र.

Client Visit ला जाण्या अगोदर त्याची कोणती माहिती काढावी आणि कशी ??

आपला ग्राहक 4 P's मध्ये बसतो का ? 4 P's म्हणजे काय ?

Telephonic Appointment कशी मिळवावी ??

Telephone Objections यशस्वीपणे हाताळण्याचे कौशल्य.

ग्राहकांना Approach करण्याच्या 5 स्टेप्स.

8 x 73 ऍप्रोच कसा करतात.

SPIN Selling Techniques केव्हा आणि कशा वापरतात.

सेल्स कॉल Close कसा करावा. (CLOSING TECHNIQUES)

सेल्स बर्गर कन्सेप्ट म्हणजे काय ?

ग्राहकांचा Attitude हाताळण्याचे सूत्र.

उत्पादनांवर Discount न देता आपल्या Price मध्ये विकण्याचा Formula

Successfully Negotiate कसं करावे.

Cost Vs Price

विक्री करताना पाळायच्या महत्वाच्या पायऱ्या आणि त्यांचे आकलन.

विक्री प्रक्रिया म्हणजे नेमकं काय आणि त्याबद्दलची सुस्पष्टता.

आपलं प्रॉडक्ट विकत घेणाऱ्या ग्राहकांची मानसिकता ओळखणे.

ग्राहक आपले उत्पादन केव्हा खरेदी करतो आणि खरेदी करण्याची पद्धत समजून घेणे.

विक्री करत असताना येणाऱ्या आक्षेपार्ह विधानांना यशस्वीपणे सामोरे जाणे.

व्यवसायिक विक्री विकास प्रक्रिया.

आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत क्लाइंट मिळवणे आणि तो टिकवूण ठेवणे.

योग्य किंमतीलाच आपल्या उत्पादनाची विक्री करणे.

आपले मत ठामपणे आणि परिणामकारकपणे ग्राहकांना पटवून देणे.

यशस्वी विक्रीच्या माध्यमातून रेफरल निर्माण कौशल्य.



हा प्रशिक्षणक्रम कोणासाठी :

व्यवसायाची मासिक आणि वार्षिक उलाढाल वाढवण्याची ईच्छा असणाऱ्या व्यावसायिकांसाठी.

स्पर्धात्मक बाजारपेठेत टिकून राहण्यासाठी.

स्पर्धात्मक बाजारपेठेत आपली वेगळी छाप निर्माण करण्याची ईच्छा असणाऱ्या उद्योजकांसाठी.

आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून उत्कृष्ट क्लाएंट सेवा पुरविण्याची ईच्छा असणाऱ्या उद्योजकांसाठी.

स्पर्धात्मक बाजारपेठेत मिळविलेला ग्राहकास टिकवून ठेवण्यासाठी.



या प्रशिक्षणक्रमामध्ये कोण सहभागी होऊ शकते ??
उद्योजक.
लघू-उद्योजक.
स्वयंरोजगारकर्ते.
लीडर्स.
सेल्स मॅनेजर्स.

आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत जास्तीत-जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा तीन-दिवसीय निवासी कृतीप्रधान प्रशिक्षणक्रम.
आत्ताच फोन करा आणि आपली सीट पक्की करा.


प्रवेशिका मिळविण्यासाठी तात्काळ संपर्क करा.
अजित ओम्बळे
+91 9773779205

Venue

Hotel Besilica
Tungarli Road, Lonavla, India
Step Up Group cover image
Step Up Group profile image
Step Up Group
Joined on Mar 14, 2019
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more