चिनार निर्मिती सादर करीत आहे
गझल सम्राट #सुरेश_भट यांच्या कविता, गझल व गीतांचा अपूर्व नजराणा...
"तन मन अमृत बनते ग"
प्रायोजक: Girgaon Katta
सहप्रायोजक: M. K. Ghare Jewellers, जाई काजळ
माध्यम सहाय्यक: Mumbai Sakal
संकल्पना /संगीत : मनेष साळवे(Manesh Salve)
संगीत संयोजन : सिद्धेश गुरव (Siddhesh Gurav)
निवेदक : विवेक देशपांडे.
निर्माते : Sangeeta Indani, नारायण विठ्ठल पोकळे, Suruchi Sable, Ravikiran Kambali.
तिकीट मूल्य रुपये:१५०/-, १२०/-, १००/-
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.
तिकीट मिळवण्यासाठी संपर्क ७५०६६०३३७३.
गिरगाव_कट्टा उपहारगृहात खवय्येगिरी करा आणि तिकिटांवर मिळवा ३०% पर्यंत सवलत.
नादब्रम्ह रंगमंच, बोरिवली च्या सदस्यांना खास १५% सवलत.
स्वरगंध कलासंस्था भाईंदरच्या सदस्यांना खास १५% सवलत.