सुरु करा स्वतःचा लेबर आणि सेक्युरिटी चा बिजनेस क्लासरूम ट्रेनिंग | Event in Pune | Townscript
सुरु करा स्वतःचा लेबर आणि सेक्युरिटी चा बिजनेस क्लासरूम ट्रेनिंग | Event in Pune | Townscript

सुरु करा स्वतःचा लेबर आणि सेक्युरिटी चा बिजनेस क्लासरूम ट्रेनिंग

Oct 07 - 10 '20 | 10:00 AM (IST)

Event Information

सुरु करा स्वतःचा लेबर आणि सेक्युरिटी चा बिजनेस.
Date:- 7 Oct to 10 Oct 2020
वेळः सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5.00.
ठिकाण: Biz iuris College of professional studies. 4था मजला, लांडगे लँडमार्क, नाशिक फाटा,पुणे.
http://biziuris.org
फायदे .
स्वतःची लेबर आणि सेक्युरिटी सर्विस प्रोव्हायडर कंपनी कशी सुरू करावी.
व्यवसायाचा विकास,मार्केटिंग आणि व्यवसाय योजना.
नविन बिज़नेससाठी परवाना कसा मिळवावा.
पसारा लायसन्स PSARA (Private Security Agencies (Regulation) Act) आणि गार्ड बोर्ड साठी अर्ज कसा करावा (Psara License / Labour License / MSME / Udyog Aadhar).
बिज़नेसचे व्यवस्थापन कसे करावे.
सिक्युरिटी प्रशिक्षण व त्यांची भरती कशी करावी.
किमान वेतन व्यवस्थापन, भरणा,जास्त कामाचे नियोजन
(PF/ESIC/PT/Over time)
GST बिलिंग कसे तयार करावे.
प्रीमियम सुरक्षा व इमारत सुरक्षा व्यवसाय.
संकट व्यवस्थापन कसे करावे.
बिज़नेस कसा वाढवावा, मार्केटिंग कसे करावे ?
प्रवेश फी :-12000 रुपये.
आताच नोंदणी करा आणि आपला प्रवेश निश्चित करा.
पेमेंट लिंक  https://bit.ly/39zTRUv
आम्ही आपल्याला काय काय शिकवणार-http://bit.ly/2RTDyuA
आमच्या मागील वर्कशॉपच्या काही प्रतिक्रिया-https://youtu.be/UiZnLaxHMbM
अधिक माहिती साठी संपर्क
जितेंद्र सर - 8149105324
संध्या मॅडम - 7219301251

Venue

Biz iuris College of Professional Studies
Landge Colony, Laxman Krupa Housing Society, Kasarwadi, Pune, India
Biz iuris College of Professional studies cover image
Biz iuris College of Professional studies profile image
About
Biz iuris College Of Professional Studies is one of the Premier Autonomous College, with Objective to provide professional knowledge, developing expertise for Entrepreneurs and Startups.
Have a question?
Send your queries to the event organizer
Biz iuris College of Professional studies profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Biz iuris College of Professional studies profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more