म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना ....
(एक प्रबोधनपर कार्यशाळा)
गेल्या काही वर्षांमधे गुंतवणुकीचे जुने पर्याय जाऊन नवीन पर्याय उपलब्ध झाले आहेत
त्यापैकीच एक म्हणजे म्युच्युअल फंड !!
पण बऱ्याच वेळा लोकं म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना थोडेसे गोंधळलेले दिसतात.
हे कोडं जर तुम्हाला सोडवायचं असेल तर
या कार्यशाळेचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यायला हवा !!
स्थळ: हॉटेल ऑर्बिट
आपटे रोड, पुणे
२० जानेवारी २०१९ सकाळी ११.०० ते १.००
नीरज नानल ( लाईफ - प्लॅनर ) Registered-LifePlanner®CFP
या कार्यशाळेत खालील गोष्टींचा आढावा घेण्यात येईल.
या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर हि कार्यशाळा नक्कीच महत्वाची ठरेल.
कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक.
[ गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे या SEBI च्या मोहिमे अंतर्गत हि कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे . या मध्ये कुठल्याही आर्थिक उत्पादनाची विक्री करणे हा हेतू नसून हि कार्यशाळा
फक्त आणि फक्त “प्रबोधन” करणे या हेतूने आयोजित केली आहे . याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या.]
तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या मित्र परिवारात कळवा .

