For more deatils contact :-
Sarang Bhide - 9822171668
शनिवारवाडा....
वाडा नव्हे, मराठी साम्राज्याचे Power House....बघायला गेलो तर उरल्यात फक्त भिंती आणि दरवाजे. पण आपण लावलेत जर जमिनीला कान, तर ऐकू येतील लाख घोड्याच्या टापा, भालदार चोपदार ललकाऱ्या, झडणाऱ्या मसनदी, राजकारणी खलबते आणि कारस्थाने सुद्धा. एक एक दगड सांगेल एक एक व्यक्ती विशेष आणि एक एक द्वार सांगेल एका एका स्वाऱ्यांच्या कथा.....चला जाणून घेऊ शनिवार वाड्याची कहाणी...."मी वाडा बोलतोय" या iRoots आयोजित Know Your City उपक्रमाअंतर्गत. ९.०२.२०, सकाळी ८.३० ते ११.३०. सदर सशुल्क कार्यक्रमाचा ग्रुप जॉईन करण्यासाठी (लिंक).
https://chat.whatsapp.com/JW914zdSiLw3beheOEYOit