गुंतवणुकीचे शास्त्र
(एक प्रबोधनपर कार्यशाळा)
योग्य गुंतवणूक कशी करावी? हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय का !!
यशस्वी गुंतवणूक हा तुमच्या आर्थिक जीवनाचा अतिशय महत्वाचा पाया आहे .
पण बऱ्याच वेळा लोकं गुंतवणूक करताना थोडेसे गोंधळलेले दिसतात.
यशस्वी गुंतवणुकीचं हे कोडं जर तुम्हाला सोडवायचं असेल तर
या कार्यशाळेचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यायला हवा !!
यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र
गुंतवणूचे रहस्य - आर्थिक गुंतवणूक
स्थळ: Deccan Rendezvous
आपटे रोड, पुणे
५ मे २०१९ सकाळी ११.०० ते १.००
नीरज नानल ( लाईफ - प्लॅनर ) Registered Life Planner® , CFP
• ' लाईफ प्लांनिंग मुव्हमेंट 'चे उदगाते जॉर्ज किंडर (अमेरिका) यांनी गौरविलेले एकमेव प्रमाणित तज्ज्ञ
• धनाढ्य , सुखवस्तू उच्चभ्रू तसेच मध्यम वर्गीय व्यक्तींना मनाजोगे आयुष्य जगता यावे अशी आर्थिक घडी बसवणारे एकमेव सल्लागार
• शंभर कोटींहून अधिक भागभांडवलाचे यशस्वी व्यवस्थापन
• शंभराहून अधिक व्यक्तींच्या आयुष्याचे साधन , सकारात्मक व आमूलाग्र परिवर्तक
• दहा वर्षाहून अधिक काळ कार्यरत
गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?
माझ्या गुंतवणुकीचा सल्ला मी माझ्या पालकांकडून घेतो तो योग्य का अयोग्य ?
यशस्वी गुंतवणुकीचे मर्म काय आहे ?
गुंतवणूक करताना अनेक वेळा चुकीचा सल्ला दिला जातो तो कसा टाळावा?
या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर हि कार्यशाळा नक्कीच महत्वाची ठरेल.
* कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक.
[ गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे या हेतूने' हि कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे . या मध्येकुठल्याही आर्थिक उत्पादनाची विक्री करणे हा हेतू नसून हि कार्यशाळा
फक्त आणि फक्त “प्रबोधन” करणे या हेतूने आयोजित केली आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या.]
तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या मित्र परिवारात कळवा .