iRoots -Womens Day Special | Event in Pune | Townscript
iRoots -Womens Day Special | Event in Pune | Townscript

iRoots -Womens Day Special

Mar 08 '20 | 07:00 AM (IST)

Event Information

iRoots चा दिग्गज पुणेकर महिला स्मरण दिन अर्थात ०८ मार्च २०२०......
"आंतरराष्ट्रीय महिला दिनी" चला एका दुचाकी मोहिमेवर. ही मोहीम आपल्याला घेऊन जाईल पुण्यातील अशा स्थळांवर जिथे, कर्तबगार महिला वास्तव्य करीत होत्या. त्यांनी आपल्या कर्तुत्वाने शिक्षण, गायन, नृत्य आणि साहित्यात एक वेगळीच छाप उमटवली. होय, सावित्री बाई फुले ते बाया कर्वे मार्गे रमाबाई, आनंदीबाई, काशीबाई, हिराबाई, माणिक ताई आणि रोहिणी ताई. या सगळ्या स्त्रियांचे थोडक्यात कार्य समजून घेऊ. त्यांच्या नीलफलक स्वरूपात अमर वास्तूंना नमन करू.....
सदर मोहिमेला मार्गदर्शन करणारा हर्ष जोशी आहे teenager, परंतु त्याचा नीलफलकावरचा अभ्यास आपल्याला अवाक करणारा आहे.
चला मग, मारा किक, दाबा स्टार्टर आणि सुटा....त्याआधी खालील तात्पुरत्या गटात सामील व्हा.
महिला दिन दुचाकी मोहीम - ८ मार्च
वेळ साधारण सकाळी ६१५ ते १०३०.
अंतर कर्वे नगर ते फुले वाडा अंदाजे १५ किलो मिटर एका बाजूने 
सदर कार्यक्रम सशुल्क आहे.
लिंक - https://chat.whatsapp.com/E94JzBDnDGb7q79NuHiCO4

Venue

Pune
sadashiv peth, Pune, India
Sarang Bhide cover image
Sarang Bhide profile image
Sarang Bhide
Joined on Jan 4, 2020
Have a question?
Send your queries to the event organizer
Sarang Bhide profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Sarang Bhide profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more