Hoy Mi Savarkar Boltoy (Pune) | Event in Pune | Townscript
Hoy Mi Savarkar Boltoy (Pune) | Event in Pune | Townscript

Hoy Mi Savarkar Boltoy (Pune)

May 23 | 05:30 PM (IST)

Event Information

स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील नाटकाचे “संस्कृती सेवा न्यास” च्या आश्रम आणि गोशाळेच्या उभारणीसाठी पुनःश्च 'स्वेच्छा मूल्य’ प्रयोग!

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त पुण्यातून सुरुवात...

गुरुवार 23 मे (सुट्टी) सायं. 5:30 वा.

टिळक स्मारक मंदिर, पुणे

(सदाशिव पेठ, टिळक रस्ता, स. प. महाविद्यालयाच्या शेजारी)

नाटक - होय मी सावरकर बोलतोय!

लेखक - अनंत शंकर ओगले

दिग्दर्शक - सुनिल रमेश जोशी

निर्मिती - अभिजात + सवाईगंधर्व

प्रमुख कलाकार - बहार भिडे, दुर्गेश आकेरकर, कविता विभावरी आणि आकाश भडसावळे

नाटक पाहून झाल्यानंतर आपले स्वेच्छा/देणगी मूल्य cash, UPI App किंवा चेक द्वारे स्वीकारले जाईल. जमा झालेली अधिकची रक्कम वृद्ध व अनाथ आश्रमाच्या आणि गोशाळेच्या उभारणीसाठी दिली जाईल.

प्रयोगासाठी प्रयोजकत्व सुद्धा स्वीकारले जाईल.

प्रवेशिका 20 मे पासून नाट्यगृहात उपलब्ध

प्रयोग संपर्क - 8275442370 (सवाईगंधर्व)

सामाजिक कार्यात सावरकरांनी आपलं योगदान देऊन रत्नागिरीत असताना आपला आदर्श घालून दिला.

आता जबाबदारी आहे आपली... एका सामाजिक कार्यासाठी नाट्यगृह हाऊसफुल करून आणि देणगी मूल्य देऊन सावरकरांचे विचार सर्वत्र पोहोचविण्याची....!

(विशेष सूचना - वरील लिंकवर जाऊन आपण आम्हाला पुढील प्रयोगांसाठी आर्थिक सहाय्यही करू शकता.)

#HoyMiSavarkarBoltoy #SavarkarBoltoy #HMSBnatak #AbhijaatProductions #AbhijaatNS #Savarkar #VeerSavarkar #MarathiPlay #MarathiNatak #AkashBhadsavle #अभिजात

Venue

Tilak Smarak Mandir Pune
Lokmanya Bal Gangadhar Tilak Road, Lokamanya Nagar, Pune, Sadashiv Peth, Pune, India
Abhijaat Productions cover image
Abhijaat Productions profile image
Abhijaat Productions
Joined on Mar 21, 2016
About
A Theatrical Production in Mumbai
Have a question?
Send your queries to the event organizer
Abhijaat Productions profile image
CONTACT ORGANIZER
Have a question?
Send your queries to the event organizer
Abhijaat Productions profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more