सावरकर नाशिक ला!
नवीन वर्षाची दमदार सुरुवात सावरकर नाटकाने...
नाटक unlock झालंय.
आम्ही आपल्यासाठी सगळी काळजी घेतलीये. आता तुम्हीही आपली काळजी घेऊन नाटक पहायला या.
*स्वेच्छा मूल्य*
(प्रयोगानंतर आपले स्वेच्छा मूल्य पेटीत टाकावे.)
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राजकीय जीवनावर आधारित दोन अंकी नाटक
'अभिजात' निर्मित
"होय! मी सावरकर बोलतोय!"
सहप्रायोजक - व्यास क्रिएशन्स, ठाणे
आधी नाटक पहा आणि आपल्या स्वेच्छेने पैसे द्या.
● रविवार १० जानेवारी २०२१ सायं. ६:०० वा.
महाकवी कालिदास कलामंदिर, नाशिक
प्रवेशिका -
● ऑनलाईन www.townscript.com वर सुरू.
● नाट्यगृहात गुरू. ७ पासून
तर वाट कसली पाहताय? नाटकच आपली वाट पाहतंय...
घरबसल्या आपली प्रवेशिका ऑनलाईन बुक करा.
संपर्क - ८२७५४४२३७०.
(विशेष सूचना - वरील लिंकवर जाऊन आपण आम्हाला पुढील प्रयोगांसाठी आर्थिक सहाय्यही करू शकता.)