संगीत रजनी @  निसर्गशाळा - A Musical concert  | Event in Pune | Townscript
संगीत रजनी @  निसर्गशाळा - A Musical concert  | Event in Pune | Townscript

संगीत रजनी @ निसर्गशाळा - A Musical concert

Jan 08 - 09 '22 | 04:30 PM (IST)

Event Information

संगीत ऐकणे ही देखील एक साधना आहे आणि यातील विशेष गम्मत म्हणजे ही साधना शिकण्यासाठी कुठल्याही ग्रंथाचा, उपासना पध्दतीचा, विधीचा अवलंब करण्याची अजिबात गरज नाही. संगीत ऐकत ऐकत तुम्ही ही साधना करीत असता. यासाठी कोणत्याही गुरुकडे जाण्याची गरज नाही. हो पण अर्थातच योग्य , दर्जेदार , अधिकारी संगीतकाराची मात्र आवश्यकता असतेच. संगीत निर्माण करणारा अभ्यासपुर्वक, गुरुपरपरेतुन, कष्टातुन, सरावातुन तयार झालेला निष्णात असेल व तुम्हाला संगीत ऐकण्याचे अंतर्मनातील कान असतील तर गाणारा, वाजवणारा आणि ऐकणारा या तिघांतील भेद विरुन जाऊन हे तीघेही एकच होतात. यालाच संगीत समाधी म्हणतात.

अशी संगीत रजनी निसर्गाच्या कुशीत अनुभवण्याची संधी घेऊन येत आहे निसर्गशाळा. दिनांक ८ जानेवारी, २०२२ रोजी सितार वादक श्री शाकिर खान यांचा सितार वादन तसेच जुगलबंदी असा कार्यक्रम होणार आहे.

Venue

Nisargshala
Balwad Shenwad road, Velhe, Pune, India
Hemant Vavale cover image
Hemant Vavale profile image
Hemant Vavale
Joined on Jun 22, 2017
Have a question?
Send your queries to the event organizer
Hemant Vavale profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Hemant Vavale profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more