Marathi ebook publishing मराठी ईबुक आणि अमेझॉन पब्लिशिंग
Aug 16 '22 | 10:00 PM (IST)
Event Information
मराठी लेखक आणि प्रकाशक यांना उपयोगी असा कार्यक्रम . मराठी ईबुक अमेझॉन किंडल वर वाचकाना कसे उपलब्ध करून द्यावे याची संपूर्ण माहिती मिळवता येईल. तसेच यातून येणारे उत्पन्न कसे आणि कुठून मिळवता यावे यासाठी काय करावे याचे मार्गदर्शन.
Venue
This event is hosted on an Online Platform
You will receive joining details after the registration.