Nominations open for Famefair International Content Creators Fest & Awards 2024!
An amazing celebration for the world's best content creators!
Famefair International Content Creators Fest & Awards 2024 is organized to bring together the world's best reel stars, YouTubers, bloggers, viral artists, actors and actresses and honor their outstanding work.
Cash Prizes to Winners:
Total Prizes for Winners : ₹21,11,111/-
1st Winner will get: ₹11,11,111/-
Winner of each category will receive : ₹1,11,111/-
If you are a content creator and want your work to be respected worldwide, register now and start your journey to success!
फेमफेयर इंटरनॅशनल कंटेंट क्रिएटर्स फेस्ट & अवॉर्ड्स २०२४ साठी नामांकन खुले!
जगातील सर्वोत्तम कंटेंट क्रिएटर्ससाठी एक अद्भुत उत्सव!
फेमफेयर इंटरनॅशनल कंटेंट क्रिएटर्स फेस्ट & अवॉर्ड्स २०२४ हा उत्सव जगातील सर्वोत्तम रील स्टार, यू ट्यूबर, ब्लॉगर, व्हायरल कलाकार, अभिनेता आणि अभिनेत्री यांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या उत्कृष्ट कामाचा सन्मान करण्यासाठी आयोजित केला जातो.
विजेत्यांना रोख पुरस्कार:
विजेत्यांसाठी बक्षिसांची एकूण रक्कम : ₹21,11,111/-
पहिला विजेत्यास मिळणार: ₹11,11,111/-
प्रत्येक श्रेणीतील विजेत्यास मिळणार : ₹1,11,111/-
तुम्ही जर एक कंटेंट क्रिएटर असाल आणि तुमच्या कामाचा जगभरात सन्मान व्हावा असे तुम्हाला वाटत असेल तर ,आताच नोंदणी करा आणि तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा!
Facebook Page: https://www.facebook.com/Famefairawards2024
Instagram Page: https://www.instagram.com/famefair_awards2024/