नमस्कार !!
घर-लाभ
(विक्री नव्हे , एक प्रबोधनपर कार्यशाळा )
घर विकत घ्यायचं नक्की केलंय किंवा स्वतःच घर घेतलंय ? अभिनंदन !!
घर घेण्याचा निर्णय आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणतो .
मात्र प्रत्येकाला हा बदल लाभतोच असे नाही.
नवीन घराचा हा बदल आपल्याला "लाभावा" असे वाटत असेल तर तुम्ही
कॊणत्याही परिस्थितीत हि कार्यशाळा चुकविता काम नये .
नवीन घराचा सर्वंकष विचार
सद्यस्थिती - आर्थिक गुंतवणूक - फायदे-तोटे
स्थळ: हॉटेल ऑर्बिट
आपटे रोड, पुणे
१० मार्च २०१९ सकाळी ११.०० ते १.००
नीरज नानल ( लाईफ - प्लॅनर ) Registered Life Planner® , CFP
- ' लाईफ प्लांनिंग मुव्हमेंट 'चे उदगाते जॉर्ज किंडर ( अमेरिका ) यांनी गौरविलेले एकमेव प्रमाणित तज्ज्ञ
- धनाढ्य , सुखवस्तू उच्चभ्रू तसेच मध्यम वर्गीय व्यक्तींना मनाजोगे आयुष्य जगता यावे अशी आर्थिक घडी बसवणारे
एकमेव सल्लागार
-शंभर कोटींहून अधिक भागभांडवलाचे यशस्वी व्यवस्थापन
-शंभराहून अधिक व्यक्तींच्या आयुष्याचे साधन , सकारात्मक व आमूलाग्र परिवर्तक
- दहा वर्षाहून अधिक काळ कार्यरत
नवीन घर गुंतवणुकीतील प्रत्येक पैलूंचे गरज ,महत्व आणि आर्थिक परिणाम उलगडून देणारी
प्रबोधनपर कार्यशाळा
घर विकत घ्यावे का?
हीच का ती योग्य वेळ ?
कर्ज घ्यायचे आहे पण नक्की किती असावे ?
अजून अनेक वर्ष हफ्ते भरण्यापेक्षा आधीच फेडून टाकू का सगळे कर्ज ?
इनकम टॅक्स मध्ये नक्की किती आणि कसा फायदा मिळणार ?
......... या आणि अशा सर्व शंकांचे निरसन घडवून तुम्हाला समृद्ध करणारी एकमेव कार्यशाळा
कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक.
[ गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे या हेतूने' हि कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे . या मध्येकुठल्याही आर्थिक उत्पादनाची विक्री करणे हा हेतू नसून हि कार्यशाळा
फक्त आणि फक्त “प्रबोधन” करणे या हेतूने आयोजित केली आहे. याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या.]
तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या मित्र परिवारात कळवा .

