CERTIFIED TRAIN THE TRAINER PROGRAM IN MARATHI | Event in Mahabaleshwar | Townscript
CERTIFIED TRAIN THE TRAINER PROGRAM IN MARATHI | Event in Mahabaleshwar | Townscript

CERTIFIED TRAIN THE TRAINER PROGRAM IN MARATHI

Sep 20 - 22 '19 | 10:00 AM (IST)

Event Information

प्रथमच मराठीमध्ये

Certified Train The Trainer Program

(3 दिवसीय निवासी प्रशिक्षणक्रम.)


 कधी :
 दिनांक : 20, 21 आणि 22 सप्टेंबर.

कुठे : क्लाऊड मिस्ट रिसॉर्ट, पंचगणी महाबळेश्वर रोड, महाबळेश्वर.
 
तुमची जागा आरक्षित करण्यासाठी तात्काळ संपर्क करा.
8459627894

तुम्हाला एक उत्कृष्ट ट्रेनर, कोच, मेंटोर किंवा वक्ता व्हायचं आहे का ??

तुमचं बोलणं म्हणजेच कळतनकळत इतरांवर पडलेला तुमचा प्रभाव...!!
आपल्याला जे म्हणायचे आहे, बोलायचे आहे ते प्रभावीपणे, योग्य पद्धतीने आणि परिणामकारकपणे समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे.
मग समोर तुमचे क्लायंट असो, प्रेक्षक असो अथवा तुमची टिम किंवा सहकारी असो, त्यांच्यासमोर स्वतःला प्रेझेंट करणे आणि खऱ्या अर्थाने त्यांना आपल्या शैली ने खिळवून ठेवणे हे एका कोच, ट्रेनर आणि लिडर च काम असतं.


या 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणक्रमात आपण काय शिकाल ?

✔ भेदक आणि प्रभावशाली कम्युनिकेशन.
✔ समोरची व्यक्ती कसा विचार करते आहे ते समजायला.
✔ पटकन आणि सोप्या तऱ्हेने इतरांना प्रेरित करायला.
✔ क्षणात स्वतःमधील आत्मविश्वास द्विगुणित करायला.
✔ सकारात्मक विचारसरणी आत्मसात करून सतत पोसिटीव्ह राहायला.
✔ स्वतःमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आवश्यक कौशल्य.
✔ आपले प्रेझेन्टेशन कसे असावे.
✔ आपल्या प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून आपले सहकारी, सहाय्यक, मित्र यांना प्रभावित कसे करावे.
✔ आपण जे बोलतोय ते परिणामककारक पणे समोरच्या व्यक्तीपर्यंत कसं पोहोचवायचं.
✔ समोरून येणाऱ्या प्रश्नांचं स्वागत करून त्यांना योग्य ते उत्तर कसं द्यायचं.
✔ माझ्या क्लायंट चे किंवा सहकाऱ्यांचे प्रॉब्लेम सोल्व कसे करू.
✔ स्वतःमध्ये आवश्यक असणारे गुण आणि कौशल्य आत्मसात कशी करू.


Train The Trainer हा प्रशिक्षणक्रम कोणासाठी ??
 विविध प्रशिक्षक
 उद्योजक
 एच आर हेड
 काऊन्सलर
 ट्रेनर
 विविध कोच किंवा मेंटोर.


Early-Bird Incentive Slot is Going On
आजच संपर्क करा आणि Earlier Incentive Slot मध्ये आपली जागा आरक्षित करा.
तुमची जागा आरक्षित करण्यासाठी तात्काळ संपर्क करा.
8459627894

Venue

Cloud Mist Resort and Spa
Mahabaleshwar Panchagani Road, Mahabaleshwar, India
Step Up Group cover image
Step Up Group profile image
Step Up Group
Joined on Mar 14, 2019
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
EVENT HAS ENDED
VIEW SIMILAR EVENTS
Have a question?
Send your queries to the event organizer
Step Up Group profile image
CONTACT ORGANIZER
Host Virtual Events with
Townhall
Learn More TsLive Learn more