ACS HOSPITAL & RRCA SOLAPUR
77th REPUBLIC RIDE
26 जानेवारी 2026, भारत आपला 77 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे,
या गणतंत्र दिवशी ACS हॉस्पीटल आणि रॉयल रायडर्स सायकलिंग असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 77 सायकल स्वरांचा गणतंत्र रॅली आयोजित करत आहोत.
सायकलिंग हे एक परिपूर्ण असा व्यायाम आहे ,सायकलिंग केल्यामुळे बरेचशे रोग आटोक्यात येतात हे संशोधन प्रति सिद्ध झालेले आहे. हृदयरोग, व हृदय शस्त्रक्रिया केलेले पेशंट/लोक सुद्धा काही प्रमाणात सायकलिंग करून आपले हृदय मजबूत करू शकतात, हे सोलापुरातील नामवंत हॉस्पिटल ACS HOSPITAL यांनी विविध कार्यक्रमाद्वारे, समाज प्रबोधनाद्वारे लोकांसमोर मांडले आहे,
हृदय आणि सायकल हे एकमेकांशी सुसंगत व प्रेरक व्यायाम आहे, या प्रेमापोटी ACS टीम नी परत एकदा प्रोत्साहन पर रॅली ठेवली आहे.
Number of participating members - Only for 100 cyclists.
नियम व अटी -
1- वाहतुकीचे नियम पाळून सर्वांनी सुरक्षितपणे सायकलिंग करावे.
2- संयोजकांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.
3,- हेल्मेट परिधान करून येणे
4- रॅलीमध्ये दोन सायकल स्वार एकत्र येऊन दोनच्या लाईनीने जाणे, मागेपुढे होऊ नये
5- ACS टीम व रॉयल रायडर्स सायकलींग असोसिएशन, सोलापूर हे फक्त आयोजन करते असून सहभागी सदस्यांनी स्व-जबाबदारीवर सायकलिंग करणे.
6- आमचा उद्देश प्रदूषण विरहित सायकलिंग करून तंदुरुस्ती व हृदय मजबूत करून सोलापुरात सायकलिंग चळवळ तयार करणे.
सहभागी सदस्यांसाठी
* भारतीय झेंडा
* पाणी बॉटल
* चहा
* रुचकर नाष्टा
* बँक अप सपोर्ट
Route -
ACS हॉस्पिटल _ भैय्या चौक _श्री शिवाजी महाराज चौक turn _ बाळी वेस _ मधला मारुती _ कोनतम चौक _ कन्ना चौक _ अक्कलकोट पाणी टाकी _ अशोक चौक पोलिस चौकी _ गेट्याल चौक _ गुरुनानक चौक _ महावीर चौक _ पत्रकार भवन _ केंद्रीय विद्यालय रोड _ स्टेशन रोड _ स्टेशन _ भैय्या चौक _ ACS हॉस्पिटल ( रॅली समारोप).
Cycle Rally Date &Time & Venue -
Date - 25 January 2026, Sunday
Time - At exactly 5.30 in the morning
Venue - ACS Hospital, Bhaiya chowk, Solapur ( https://maps.app.goo.gl/Z6kCVLafNBkGVLRH6 )
For more Information contact -
Abhinay Bhavthankar
Mobile number - 9890628533
E mail - royalriderscyclingassociations@gmail.com
"Ride a Bicycle, Avoid pollution."
"Strengthen Your Heart, One Pedal at a Time."

