महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा
कार्यशाळा फक्त तरुणी- महिलांसाठी
आयोजक : डीटीएफ लीगल सर्विसेस आणि संस्कृती फाऊंडेशन
शुक्रवार दिनांक 8 मार्च 2019
सकाळी : 10 वाजता
175 पेक्षा जास्त प्रशिक्षार्थिना संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण
1) सोशल मिडिया मार्केटिंग
2) कमी खर्चात वेबसाइट एका दिवसात बनवणे [ Free Hosting ]
3) Blogging, Image Editing
4) Search Engine Optimization [SEO]
5) Affiliate Marketing
6) डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहकांची कामे मिळवुन महिना
15,000 ते 20,000 आर्थिक उत्पन्न मिळवु शकता
7) वेबसाइट बनविने, एनीमेशन वीडियो बनवीने, ग्राफ़िक डिज़ाइन बनविने,
8 ) amazon & flipkart यांची ऑनलाइन मार्केटिंग करून उत्पन्न सुरु करा
9) आपल्या व्यवसायची सोशल मिडियावरुन कमी खर्चात जास्तीत जास्त
ग्राहकांपर्यंत जाहिरात करने
10 ) फेसबुक, वेबसाइट आणि यूट्यूब या मध्यमाचा वापर करून आपले आर्थिक
उत्पन्न सुरु करू शकता
11) विविध वेबसाइटवरुन काम मिळवून आर्थिक उत्पन्न सुरु करू शकता
12) डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची संधी
या एकदिवसीय डिजिटल मार्केटिंग कार्यशाळेत फक्त तरुणी- महिला सहभागी होऊ शकतात
पहिल्या फक्त 30 जागांसाठी
Book Your Seat :
https://www.townscript.com/e/12th-digital-marketing-workshop-in-pune-102341
*Workshop Location*
149, Shree Apartment , Shukurvar peth, Shinde Ali, Near Raja Dinkar Kelkar Museuim, Pune - 411002
*संपर्क : 9011122680*