विठू माझा लेकुरवाळा संगे गोपालांचा मेळा
दरवर्षीप्रमाणे या वर्षीची आपली पंढरपूर भक्तीरसमय सायकल दिंडी दिनांक 3 व 4 जून 2023 रोजी अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन व अहमदनगर सायकलिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
दिनांक 2 रोजी सकाळी 6:30 वाजता शहरातून शोभायात्रा निघेल व 8:30 वाजता माळीवाडा विशाल गणपती येथे समारोप होईल.
शोभायात्रा मार्ग
श्रीराम चौक - एकवीरा चौक - भिस्त बाग चौक - प्रोफेसर कॉलनी चौक - कॅसल हॉटेल - प्रेमदान चौक - एस्सार पेट्रोल पंप बालिकाश्रम रोड - दिल्ली गेट - चौपाटी कारंजा - कापड बाजार - माणिक चौक - माळीवाडा विशाल गणपती मंदिर येथे आरती व चहा.
3 जून 2023
पहाटे 5:00 ते 5:15 - हॉटेल कॅसल येथे एकत्र जमणे व वॉर्मिंग अप
5:30 वाजता पाहुण्यांचे हस्ते फ्लॅग ऑफ
मार्ग
सुरुवात हॉटेल कॅसल - DSP चौक - चांदणी चौक - सोलापूर रोड - करमाळा - टेंभुर्णी - पंढरपूर
मुक्काम - पंढरपूर भक्त निवास / वेदांता
4 जून 2023
पहाटे 6:00 वाजता पंढरपूर प्रदक्षिणा
7:30 ते 8:30 रिंगण सोहळा
8:30 ते 9:00 नाश्ता
9:00 to 10:30 सायकल पॅकिंग व लोडिंग
10:30 ते 4:00 फ्री टाइम ( पंढरपूर दर्शन)
4:00 ते 10:00 परतीचा प्रवास
वाटेत जेवण टेंभुर्णी येथे व सत्कार सोहळा ठीक 7 ते 8:30 च्या दरम्यान.
दुपारचे जेवण आपले आपण सोयीच्या ठिकाणी व वेळी करायचे आहे. ( Not included).
रिंगण सोहळा च्या जागा लावणारच कळविन्यात येईल.
अहमदनगर सायकलिस्ट असोसिएशन व अहमदनगर सायकलिंग क्लब

