नमस्कार !!
गुंतवणुकीचे शास्त्र
(एक प्रबोधनपर कार्यशाळा)
योग्य गुंतवणूक कशी करावी? हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडलाय का !!
यशस्वी गुंतवणूक हा तुमच्या आर्थिक जीवनाचा अतिशय महत्वाचा पाया आहे .
पण बऱ्याच वेळा लोकं गुंतवणूक करताना थोडेसे गोंधळलेले दिसतात.
यशस्वी गुंतवणुकीचं हे कोडं जर तुम्हाला सोडवायचं असेल तर
या कार्यशाळेचा लाभ तुम्ही नक्कीच घ्यायला हवा !!
यशस्वी गुंतवणुकीचा कानमंत्र
गुंतवणूचे रहस्य - आर्थिक गुंतवणूक
स्थळ: हॉटेल ऑर्बिट
आपटे रोड, पुणे
१६ डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० ते १.००
नीरज नानल ( लाईफ - प्लॅनर ) Registered-LifePlanner®CFP
गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळाव्यात ?
माझ्या गुंतवणुकीचा सल्ला मी माझ्या पालकांकडून घेतो तो योग्य का अयोग्य ?
यशस्वी गुंतवणुकीचे मर्म काय आहे ?
गुंतवणूक करताना अनेक वेळा चुकीचा सल्ला दिला जातो तो कसा टाळावा?
या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला हवी असतील तर हि कार्यशाळा नक्कीच महत्वाची ठरेल.
कार्यशाळेसाठी नोंदणी आवश्यक.
नोंदणीसाठी आपले नाव व मोबाईल नंबर SMS करा किंवा कॉल करा ९१३०१२६०९६
[ गुंतवणूक दारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे या SEBI च्या मोहिमे अंतर्गत हि कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे . या मध्ये कुठल्याही आर्थिक उत्पादनाची विक्री करणे हा हेतू नसून हि कार्यशाळा
फक्त आणि फक्त “प्रबोधन” करणे या हेतूने आयोजित केली आहे . याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या.]
तुम्ही लाभ घ्या आणि तुमच्या मित्र परिवारात कळवा .